Headlines

मिस्ट्री गर्ल Kaviya Maran ला दक्षिण आफ्रिकेतून लग्नाची मागणी; LIVE सामन्यात असं काय झालं? पाहा VIDEO

Kaviya Maran : आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा संघ कधी जास्त कोणाच्या नजरेत येत नाही. सनरायझर्सच्या खेळाडूंची चर्चा जास्त होताना दिसत नाही. मात्र, सनरायझर्स हैदराबाद संघ लक्षात राहतो तो संघाच्या मालकिनीमुळे. तिचं नाव काव्या मारन… मिस्ट्री गर्ल म्हणून सर्वांनाच्या नजरेला भावलेल्या काव्याला (Mystery Girl Kaviya Maran) क्रिकेटची आवड आहे. हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सामना असेल तेव्हा…

Read More

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

IPL 2023 Retention: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी आता मिनी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. पुढील महिन्यात कोची येथे हा लिलाव पार पडेल. त्याआधी आयपीएलमधील (ipl 2023 retained players list) सर्व 10 संघांनी रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे (BCCI) सोपवली आहे. एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव…

Read More

यॉर्कर किंग बुमराहचा युवा बॉलर उमरान मलिकने मोडला रेकॉर्ड

मुंबई : आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची धमाल पाहायला मिळत आहे. युवा वेगवान बॉलर उमरान एकामागे एक विक्रम करत आहे. टीम इंडियात संधी मिळण्याआधीच त्याच्या नावावर दोन रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याची उत्तम कामगिरी पाहून आता टीम इंडियातून त्याला खेळवण्याची मागणी अनेक दिग्गजांनी उचलून धरली आहे. उमरान मलिकच्या नावावर मोठा रेकॉर्ड मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 17 मे…

Read More

टीम इंडियात लवकरच 2 घातक बॉलर्सची एन्ट्री! सौरव गांगुलींचे संकेत

मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशाकडून खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. तसे संकेत सौरव गांगुली यांनी दिले आहेत. आयपीएल 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. टीम इंडियाला आयपीएल संपल्यानंतर…

Read More

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा ‘चौकार’, चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

पुणे : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 189 धावाच करता आल्या. (ipl 2022 srh vs csk chennai super kings win by 13 runs against sunrisers hyderabad) हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक…

Read More

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची वादळी खेळी, मात्र तरीही खराब रेकॉर्ड

पुणे : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली. ऋतुराजने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ऋतुराजने हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. ऋतुराजने बॅटिंग करताना जे करायला हवं होतं ते सर्व काही केलं. मात्र शेवटी माशी शिंकली. ऋतुराज नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. (ipl 2022 srh vs csk rututaj gaikwad become 5th batsman…

Read More

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची तुफान फटकेबाजी, हैदराबादला 203 धावांचं मजबूत आव्हान

पुणे : ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवोन कॉनवे (Devon Conway) या जोडीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. (ipl 2022 srh vs…

Read More

IPL 2022: टीम इंडियाला मिळाले जगातील 2 बेस्ट घातक बॉलर्स

मुंबई : आयपीएल जगातील सर्वात मोठी लीग आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले होतात. आता टीम इंडियाच्या निवड समितीची चिंता मिटली आहे. याचं कारण म्हणजे बुमराहपेक्षा दोन घातक बॉलर्स टीम इंडियाला मिळणार आहेत. टीम इंडियाचे माजी कोच रवि शास्त्री यांनी देखील याबाबत मोठी भविष्यवाणी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया 5 टी…

Read More

‘या’ खेळाडूमुळे काव्या मारनच्या चेहऱ्यावर आलं पुन्हा हसू, पाहा व्हिडीओ

मुंबई : केनच्या नेतृत्वामध्ये हैदरबाद टीमने तिसरा विजय आपल्या नावावर केला. आयपीएलच्या हंगामातील हा तिसरा विजय आहे. तर कोलकाताचा तिसरा पराभव आहे. विजयाची हॅट्रिक साजरी करताना खेळाडूंसोबतच मिस्ट्री गर्ल काव्य मारनच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता. कोलकाता टीमच्या हातून हैदरबादच्या धडाकेबाज खेळाडूनं विजय खेचून आणला आणि काव्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. काव्याच्या चेहऱ्यावर त्याने पुन्हा हसू…

Read More

IPL 2022 , LSG vs SRH | लखनऊ विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण मारणार बाजी?

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 12 वा सामना आज ( 4 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जांयट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने असणार आहेत. या मॅचचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. (ipl 2022 12 th match srh vs lsg…

Read More