Headlines

VIDEO : सनी लिओनीला ‘नवरोबा’ची भुरळ; पाहा अभिनेत्रीचा मराठी गाण्यावरील डान्स

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडची सगळ्यात बोल्ड अभिनेत्रीपैकी एक आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही मिनीटं लागतात. नुकताच सनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सनीने सोशल मीडियावर एक…

Read More

काय सांगता! Sunny Leone ने भरला युपी पोलीस भरतीचा फॉर्म? हॉल तिकीट पाहून होईल डोक्याचा भूगा

Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे तीन तेरा झाल्याचं नेहमी पहायला मिळतं. सरकार कोणतंही असो स्थानिक लोकांना गुंडागिरी आणि गँगवारच्या कळा सोसाव्या लागतात. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पोलीस कॉन्स्टेबल भरती केली जात आहे. युपी पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) भरती 2024 साठी लेखी परीक्षा आयोजित केली गेलीये. या परीक्षेत कोणत्याही…

Read More

‘ॲनिमल’ पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, ‘त्यांना यातला फरक माहिती असायला हवा’

Sunny Leone on Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देऊन प्रदर्शित करण्यात आलं होतं. अनेकांनी चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतरह त्यानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अॅक्शन आणि ड्रामा भरपूर आहे. दरम्यान, या चित्रपटावर दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता अभिनेत्री…

Read More

Adult Star असल्यामुळे माझ्याविषयी…; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक

Sunny Leone on her adult star Image: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली. यावेळी सनी ही तिच्या कॅनेडी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी तिथे पोहोचली होती. खरंतर सनीसाठी हा खूप महत्त्वाचा क्षण होता. कारण सनीचं जे बॅकग्राईऊंड होतं तिथून इथपर्यंत येणं हे तिच्यासाठी कठीण होतं. इतका खडतर प्रवास करण्यासाठी सनीला खूप मेहनत करावी लागली….

Read More

फक्त शर्ट घालून सनी लिओनने केलं फोटोशूट; पुन्हा एकदा बोल्ड अवतारात आली समोर…

मुंबई : भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींची नावं विचारली तर सर्वात आधी नाव येतं सनी लिओनीचं (Sunny Leone). सनी लिओनी चाहत्यांना करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री जवळजवळ दररोज Instagram च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत चाहतेही तिच्या नव्या…

Read More

भारतात येण्याआधी सनी लिओनला आला वाईट अनुभव; सांगितलं सत्य

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन (Sunny Leone) तिच्या सोशल मीडियावरही (Social Media) खूप सक्रिय (Active) आहे. तुम्हाला माहिती असेलच की सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत (Adult Film Industry) काम करायची. त्यानंतर सनीने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. तिच्या थेट अभिनेत्री म्हणून येण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमध्ये पाऊल…

Read More

Bollywood च्या ‘या’ अभिनेत्रींचा अभिनयासोबत आहे Side Business, कमवतात लाखो रुपये

Bollywood Actress Cosmetic Brands : बॉलिवूड अभिनेत्रींना (Bollywood Actress) त्यांच्या फिटनेस (Fitness), उत्कृष्ट अभिनय, आणि रेग्यूलर रुटीनसाठी (Regular Routine) लोक फॉलो करतात. ज्यांनी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. पण या अभिनेत्री केवळ अभिनयातच निष्णात नाहीत, तर उत्तम व्यावसायिक महिलाही आहेत. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची लोकांना खात्री पटली आहे, आता लोकांनी…

Read More

…म्हणून सलमान ऑनस्क्रीन कधीच Kiss करत नाही

मुंबई : कोणताही कलाकार असो त्याच्यासाठी स्क्रिप्ट ही सगळ्यात महत्त्वाची असते. कलाकारांना स्क्रिप्टप्रमाणे सर्वकाही करावं लागतं. मग त्यात इंटिमेट सीन असो किंवा मग किसिंग सीन. पण तरीही बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर किस करण्यास स्पष्ट नकार दिला. या लिस्टमध्ये सलमानपासन अनेक लोकप्रिय कलाकारांची नावं आहेत. अजय देवगन : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay…

Read More

Fact Check : इम्रान हाश्मी आणि सनी लिओनला आहे मुलगा? बिहारमध्ये घेतोय शिक्षण…

मुंबई : सनी लिओनी (Sunny Leone) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) मुलगा बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये शिकत आहे. तुम्हाला हे ऐकून जरा विचित्र वाटत असेल ना? होय पण हे खरं आहे. तथापि, प्रकरण थोडे वेगळे आहे. बिहारमध्ये बीए ऑनर्स द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याने गैरप्रकार करत फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिल्याने कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे. वास्तविक, बिहारच्या भीमराव…

Read More

सनी लिओन सोबत घडला SCAM? चाहत्यांना केलं अलर्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोबत घोटाळा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने तिला मोठा धक्का बसला आहे. मात्र या घोटाळ्यामधून चाहत्यांची फसवणूक टाळण्यासाठी तिने आता त्यांना आवाहन केलं आहे.त्यामुळे नेमका तिच्यासोबत असा कोणता घोटाळा घडला होता, हे जाणून घेऊयात. अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) नाव आणि फोटो वापरून एक इवेंट चालवला…

Read More