Headlines

धर्मेंद्रच्या नातवाचा गुपचूप साखरपुडा; का लपवावी लागतेय होणारी बायको ?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा मुलगा, करण देओल लवकरात लवकर लग्न करणार आहे. किंबहुना त्यानं आपल्या प्रेयसीशी साखरपुडाही केल्याचतं म्हटलं जात आहे. पण,अद्यापही देओल कुटुंबानं मात्र यापैकी कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.  ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करण देओल याला आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फारसं यश…

Read More