Headlines

Sunny Deol | बॉर्डर 2 कधी येणार? सीक्वलवर प्रश्न विचारताच भडकला सनी देओल

गदर 2 सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सोशलमिडीयावर होणाऱ्या चर्चांबद्दल अभिनेता सनी देओल चांगलाच भडकला. एका मुलाखतीत त्याने या सगळ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता सनी देओलने गदर 2 मधून बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. गदर 2 सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. अशातच आता सनी त्याच्या…

Read More

बॉबी देओलने शेअर केला मुलाचा फोटो, लोक म्हणाले- ‘हा तर भाऊ वाटतोय!’

Bobby Deol Son Photo : रणबीर कपूर आणि बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेला ‘ॲनिमल’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक हे गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटामुळेच बॉबी देओल हा पुन्हा प्रसिद्धीझोतात आला. आता बॉबी देओलने त्याचा मुलगा आर्यमनसोबतचा फोटो पोस्ट…

Read More

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला

Entertainment : एक डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) बॉलिवूडचा सुपरस्टार बनवलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणबीर कपूरचाही समावेश झाला आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Boby Deol) अभिनयाने ‘ॲनिमल’ (Animal) चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली असून आता तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटानो कोटीची उड्डाण घेतली आहेत. पहिल्या दोन…

Read More

‘मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा…’, सनी देओलने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, ‘बॉबीने अशा…’

रणबीर कपूर, बॉबी देओल यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असून, अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या अभिनयाचं तोंडभरुन कौतुक केलं जात आहे. बॉबी़ देओलच्या हाती तर मोजक्या काही मिनिटांची भूमिका असूनही सुपरहिट ठरली आहे. यादरम्यान सनी…

Read More

राजकुमार कोहली यांच्या शोकसभेत हसणारा सनी देओल ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, ‘दात दाखवून…’

Sunny Deol brutually trolled Video : दिग्दर्शक आणि निर्माता राजकुमार कोहली यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे कारण हे हार्ट अटॅक होतं. त्यानंतर त्यांच्यासाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली होती. त्यात अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात जॅकी श्रॉफ, शत्रुघ्न सिन्हा, विंदु दारा सिंह, रितेश देशमुखपासून अनेक कलाकार पोहोचले होते. या सगळ्यात…

Read More

‘मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..’; बापाचा ‘तो’ Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला

Bobby Deol Sunny Deol Crying: अभिनेता सनी देओल आणि त्याचा भाऊ बॉली देओल यांना त्यांच्या वडिलांचा म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांनी पाठवलेला एक मेसेज पाहून अश्रू अनावर झाले. कॉफी विथ करणच्या 8 व्या पर्वातील दुसऱ्या भागामध्ये हे दोन्ही भाऊ सहभागी झाले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडीओ या दोघांना दाखवण्यात आला. धर्मेंद्र यांनी आपल्या दोन्ही मुलांबद्दल भरभरुन…

Read More

सनी देओलला रडवणारा दिग्दर्शक! असं काय बोलला की तारा सिंगला रडू कोसळलं?

मुंबई : सध्या गोव्यात 54 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पार पडतोय. यासाठी अभिनेता सनी देओल सध्या गोव्यात आहे. नुकताच काही दिवसांपुर्वी ‘गदर 2’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडित काढले आहेत. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सगळीकडे ‘गदर 2’ची जोरदार चर्चा होती. आता या अभिनेत्याने आपल्या फिल्मी करिअरच्या प्रवासाबद्दल…

Read More

सनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची ‘ही’ गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला…

What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar: बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विद करण 8’ सुरु झाला आहे. त्याचा दुसरा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या एपिसोडमध्ये आपल्याला देओल ब्रदर्स म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघे एकत्र पाहायला मिळणार आहेत. यावेळी त्या दोघी कलाकारांनी बॉलिवूडमधील अनेक गोष्टींवर वक्तव्य…

Read More

सनी देओलच्या मुलाचा चित्रपट सुपर फ्लॉप, 20 करोडमध्ये बनवलेल्या चित्रपटाची विकली गेली फक्त 90 तिकिटे

मुंबई : सनी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. सनीच्या चित्रपटाला आणि अभिनेत्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, पण सध्या या अभिनेत्याच्या मुलाला प्रेक्षकांकडून तसं प्रेम मिळत नाहीये. नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला सनी देओलचा मुलगा राजवीर देवळेचा डेब्यू चित्रपट ‘दोनों’ बॉक्स ऑफिसवर पयशी ठरताना दिसत आहे. या चित्रपटाचं कलेक्शन…

Read More

कितीही गाजा-वाजा केला तरी ‘जवान’ पेक्षा ‘गदर 2’ ची कमाई जास्त, पाहा गणित!

Gadar 2 vs Jawan Profit : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ आणि शाहरुख खानचा ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. पण तुम्हाला माहितीये का की ‘गदर 2’ नं शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. ‘जवान’ नं चांगली कमाई केली असली…

Read More