Headlines

“..ही तर सरकारची जबाबदारी,” शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर बोलताना सुनिल प्रभूंचे मोठे विधान | sunil prabhu said shivsena dussehra melawa will be on shivaji park

दरवर्षी विजयादशमीनिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. मात्र यावर्षी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेण्यावरून चढाओढ लागली आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी उद्धव ठाकरे समर्थकांकडून प्रयत्न केले जात आहेत. आज शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read More

“राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखला”, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भास्कर जाधवांची उपरोधीक टोलेबाजी | Shivsena leader bhaskar jadhav on governor bhagatsingh koshyari after assembly speaker election rmm 97

आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली असून विधानसभा अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उपरोधीक टोलेबाजी केली आहे. “त्यांनी लोकशाहीचा मान आणि इज्जत राखली”, म्हणत भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…

Read More