Headlines

गडगंज संपत्ती तरीही पैशांवरुन वाद? Sunny Deol वर फसवणूकीचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सनी देओलनं आता पर्यंत अनेक हिट चित्रपट देत लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, चित्रपटाचे निर्माते सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी एका मुलाखती दरम्यान, सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत. सनी देओलनं त्यांच्यासोबत फसवणूक केल्याचे म्हटले जाते. सुनील यांनी सनी देओलवर हे…

Read More