Headlines

ऐन उन्हाळ्यात वाढत्या Electricity बिलाने झोप उडविली ? करा हे ३ काम, बिलात होणार ५० % पर्यंत बचत

[ad_1] नवी दिल्ली: उन्हाळ्यात कूलर, AC यासारख्या अनेक Cooling Devices चा वापर वाढतो आणि सोबतच इलेक्ट्रिसिटी बिलाची रक्क्म वाढत जाते. बिल जास्त आले की सर्वसामान्यांचे टेन्शन देखील वाढत जाते. अशात Electricity Bill कमी कसे करायचे हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात असतो. एकीकडे हिवाळ्यात वीज बिल खूपच कमी येते. तर, उन्हाळ्यात वीज बिल अनेक पटींनी वाढते. तुम्हीही…

Read More