Headlines

‘तू त्या व्हिडीओत खूपच…’, जेलमधून सुकेशचे जॅकलिनसोबत खुलेआम फ्लर्टिंग

[ad_1] Sukesh Chandrashekhar Love Letter Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून याप्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहे. दिल्लीच्या तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगातून अनेकदा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र पाठवत असतो. त्याने याआधी व्हॅलेंटाईन डे, बर्थडे यांसह अनेक खास प्रसंगी जॅकलिनला प्रेमपत्र पाठवले आहेत….

Read More

महाठग सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्ब, अभिनेत्री नोरा फतेहीबाबत केला मोठा गौप्यस्फोट

[ad_1] Sukesh Chandrashekhar Letter : तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) आणखी एक लेटर समोर आलं आहे. यात त्याने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीबाबत (Nora Fatehi) मोठा गौप्यस्फोट केला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि आपण रिलेशनमध्ये होतो, पण या नात्यावर नोराला आक्षेप होता. नोरा जॅकलीचा हेवा करत होती, तसंच जॅकलीनविरोधात ती मला नेहमी…

Read More

Sukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; ‘या’ पक्षाच्या नावामुळं खळबळ

[ad_1] Sukesh Chandrasekhar accuses Arvind Kejriwal and AAP:  200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) अणखी अणखी एक पत्र समोर (Sukesh Chandrasekhar Letter )आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समोर आलेल्या पत्रामध्ये सुकेशने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आम आदमी पार्टीवर (AAP)खळबळजनक आरोप केले आहेत. या पत्रामुळे केजरीवाल आणि…

Read More

‘तिला माझ्याकडून फक्त…’, सुकेश चंद्रशेखरने पत्र लिहीत जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा

[ad_1] 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) सध्या दिल्लीच्या (Dehli) मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशसोबतच बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) चौकशीच्या फेऱ्यात आहे. सुकेशने आता तुरुंगातून आपल्या वकिलाला एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये सुकेशने जॅकलिन फर्नांडिसबद्दल (Jacqueline Fernandez) मोठा खुलासा केला आहे. सुकेशने स्वत:वर आणि…

Read More

सुकेश चंद्रशेखरप्रकरणात नवा खुलासा; भेट घेण्यासाठी तिहार जेलमध्ये पोहोचल्या दोन अभिनत्री

[ad_1] Sukesh Chandrasekhar : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात नवे खुलासे केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने (sukesh chandrasekhar) अनेक अभिनेत्रींना आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू देऊन सुकेश चंद्रशेखरने (sukesh chandrasekhar) त्यांची फसवणूक केली. नवे खुलासे करताना स्पेशल पोलीस आयुक्त रवींद्र यादव…

Read More