Headlines

‘बेबी तू कोर्टात काळे कपडे घालून येत’, सुकेशचे जेलमधून जॅकलीनला मेसेज, ‘आता लवकरच बाळाला…’

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस एकमेकांवर सतत गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सध्या जेलमध्ये असणारा प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला काही व्हॉट्सअप मेसेज पाठवले आहेत. जेलमध्ये असतानाही त्याने बनावट नंबरच्या आधारे हे मेसेज पाठवले आहेत. यामधील एका मेसेजमध्ये सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्रीली कोर्टात सुनावणीदरम्यान काळे…

Read More

महाठग सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्ब, अभिनेत्री नोरा फतेहीबाबत केला मोठा गौप्यस्फोट

Sukesh Chandrashekhar Letter : तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) आणखी एक लेटर समोर आलं आहे. यात त्याने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीबाबत (Nora Fatehi) मोठा गौप्यस्फोट केला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि आपण रिलेशनमध्ये होतो, पण या नात्यावर नोराला आक्षेप होता. नोरा जॅकलीचा हेवा करत होती, तसंच जॅकलीनविरोधात ती मला नेहमी भडकावत…

Read More

Sukesh Chandrashekhar च्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात Nora Fatehi माफीची साक्षीदार

Nora Fatehi Reached ED Office In Sukesh Chandrasekhar Case : काही दिवसांपूर्वी सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) 200 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी पिंकी इराणीला (Pinky Irani) अटक केली. न्यायालयाने पिंकीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) सध्या ईडी चौकशी…

Read More

Sukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; ‘या’ पक्षाच्या नावामुळं खळबळ

Sukesh Chandrasekhar accuses Arvind Kejriwal and AAP: 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) अणखी अणखी एक पत्र समोर (Sukesh Chandrasekhar Letter )आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समोर आलेल्या पत्रामध्ये सुकेशने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आम आदमी पार्टीवर (AAP)खळबळजनक आरोप केले आहेत. या पत्रामुळे केजरीवाल आणि पक्ष…

Read More