shinde group mla suhas kande upset dada bhuse in government meeting nashik ssa 97
[ad_1] राज्यात तीन महिन्यांपूर्वी मोठं सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपाबरोबर सत्तास्थापन केली. त्यानंतर अनेकवेळा शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आता एकनाथ शिंदेबरोबर पहिल्यांदा सुरतला जाणारे नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे हे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता…