Headlines

परपुरुषासोबत दिसली शाहरुखची लेक, तोंड लवपून झाली पसार

[ad_1] मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अडचणीत सापडला होता. बरेच दिवसांनंतर त्याच्या लेकाला या प्रकरणातून दिलासा मिळाला आणि या अभिनेत्यानं सुटकेचा नि:श्वास सोडला. या संपूर्ण प्रकरणादरम्यान शाहरुखचा मुलगा जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर येत होता तेव्हा तेव्हा त्यानं चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. (shah rukh khan, aryan khan, suhana…

Read More