Headlines

अफेअरच्या चर्चांमध्येच रात्री उशिरा सुहाना परत ‘त्या’च्यासोबतच दिसली आणि….

[ad_1] Suhana Khan Date : अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान तिच्या अभिनयातील पदार्पणामुळं चांगलीच चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांपासून फोटोशूट असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती असो सुहानानं कायमच सर्वांच्या नजरा वळवल्या. त्यातच आता ती झोया अख्तर दिग्दर्शित ‘आर्चिस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीलाही येणार आहे.  थोडक्यात काय, तर सुहाना चर्चेत येण्यासाठी पुरेशी…

Read More