Headlines

अमिताभच्या नातवावर फिदा झाले जावेद अख्तर, श्वेता बच्चनला म्हणाले, ‘तुझा मुलगा स्टार बनेल’

Javed Akhtar Betting Big on Agastya Nanda: लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले की, ते आपली मुलगी झोया अख्तरला ओरडल्याशिवाय तिचे कौतुक करू शकत नाही. परंतु हे सांगतानाच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांची प्रशंसा करायला विसरले नाही. जावेद अख्तर म्हणाले की, ऋषी कपूर यांच्यानंतर प्रेक्षकांनी अगस्त्य नंदासारखा कोणी पाहिला नसेल. ऋषी कपूर यांच्यानंतर हिंदी…

Read More

‘अभिनय इथेच वारला’; The Archies मधल्या अगस्त्य नंदा-खुशी कपूरला रवीना टंडनने केले ट्रोल

The Archies : नुकताच ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींनी या चित्रपटावर आणि त्यातील स्टार किड्सवर टिका केली आहे. सोशल मीडियावर सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे….

Read More

पहिल्याच चित्रपटात स्टार किड्सनं ओलांडल्या मर्यादा! The Archies मधल्या लिप लॉकचीच चर्चा

Suhana Khan, Agasty Nandaand Khushi Kapoor : बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिक जोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून किंग खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर हे तिघेही बॉलिवूडमध्ये पदार्पण…

Read More

नेपोटीझम, स्टार किड्स म्हणून हिणवलेला ‘The Archies’ पाहावा की नाही? वाचा Review

The Archies Review : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लेक सुहाना (Suhana Khan), महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि अभिनेत्री श्रीदेवीची लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) याआधी आपल्या पालकांच्या नावाने ओळखले जात होते. पण आता त्यांनी स्वत:ची ओळख बनवण्याच्यादृष्टीने पहिलं पाऊल टाकलं आहे. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या स्टारकिड्सचा…

Read More

नातवाच्या पहिल्याच चित्रपटाबद्दल अमिताभ प्रचंड आशावादी! ‘त्या’ Insta पोस्टनं वेधलं लक्ष

Amitabh Bachchan on The Archies: बॉलिवूडचे स्टारकीड्स डेब्यू करतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना जितका आनंद होतो तो आनंद इतर कोणालाच होत नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांची तिसरी पिढी आता नव्या चित्रपटातून पदार्पण करते आहे. हरिवंशराय बच्चन हे ख्यातनाम कवी होते. त्यांचे चिरंजीव अमिताभ बच्चन अर्थात सुपरस्टार, बिग बी, बॉलिवूड शहेनशहा; गेली 50 हून अधिक वर्षे बॉलिवूडवर…

Read More

एखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि…

Manish Malhotra Diwali Party : सेलिब्रिटींच्या घरातील सणवार नेमके कसे साजरा केले जातात याविषयी चाहत्यांना कायमच कुतूहल पाहायला मिळतं. याच सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली ती म्हणजे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं आयोजित केलेल्या Diwali Party मध्ये. सलमान खान, किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबासून नवोदित कलाकारांनीही मनिषच्या या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. सेलिब्रिटींची…

Read More

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Suhana Khan Bold Photoshoot : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान ही चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. तिचा फॅशन सेन्स आणि तिची दुसऱ्यांविषयी असलेला आदर हा नेहमीच चर्चेत असतो. सुहाना अजून मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. पण तिची फॅन फॉलोइंग ही कोणत्याही लोकप्रिय अभिनेत्रीपैक्षा कमी नाही. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सुहाना ही नेहमीच चर्चेचा विषय…

Read More

VIDEO: कियारा पडता पडता वाचली… नाहीतर हाय हिल्समुळं नको ते घडलं असतं

Kiara Advani Falls on Stage Video: करीना कपूर, कियारा अडवाणी, सुहाना खान या त्यांच्या नव्या ‘टिरा ब्यूटी’च्या जाहिरातीसाठी एकत्र आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यामुळेच त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांच्या या जाहिरातीचा लॉन्च इव्हेंट होता. त्यामुळे त्या तिघींचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. बॉलिवूड म्हटलं की ग्लॅमर आलंच. त्यामुळे महागडे कपडे, हिल्स आणि…

Read More

सुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण

Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान लवकरच आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटातून दिसणार आहेत. The Archies हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटातून सुहाना खान डेब्यू करणार आहे. फक्त सुहाना खानच नाही तर खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदाही यावेळी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एकाच चित्रपटातून तब्बल तीन…

Read More

गरिब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही… शाहरुखच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

Suhana Khan Viral Video : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान प्रमाणेच त्याची लेक सुहाना खान ही दिलदार आहे. शाहरुखची लेक सुहाना ही लोकप्रिय असलेल्या आणि नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आता सुहाना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर…

Read More