Headlines

Sudhir Mungantiwar reaction on Srikanth Shinde viral photo spb 94

मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे बसले असतानाचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला होता. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यात काहीही चुकीचं नाही, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला…

Read More