Headlines

‘मित्रांची पार्टी अन् ‘तो’ आवाज…’; ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Alibaba aani Chalishitale Chor Teaser : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट यांसह सर्वच माध्यमात त्याने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता लवकरच सुबोध भावे एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे….

Read More

‘ओले आले’ चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, नाना पाटेकर-सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत म्हणाला…

Subodh Bhave Ole Aale Movie : गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत नवनवीन आणि हटके विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘सुभेदार’, ‘वाळवी’ या चित्रपटानंतर आता ‘ओले आले’ हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे….

Read More

औरत कार्ड आधार कार्ड नही हैं; ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : अखेर मॅडॉक फिल्म्सने सस्पेन्सने भरलेला ट्रेलर रिलीज केला जो प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार हे नक्की. ट्रेलर एक उत्कंठावर्धक अनुभव देतो जो तुम्हाला अभिनेत्री राधिका मदान म्हणजेच साजिनी शिंदे कशी आणि का बेपत्ता झाली आणि तिच्या बेपत्ता होण्यास कोण जबाबदार आहे याचा अंदाज लावण्यास भाग पाडतो. या वर्षातील सर्वात…

Read More

मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त

Aatmapamphlet : ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. परेश मोकाशी लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित हा सिनेमा आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाचे सध्या समीक्षक आणि कलावंतांकडून कौतुक केले जाते मात्र खंत व्यक्त करण्याजोगी बाब अशी की मराठी प्रेक्षक मात्र या उत्कृष्ट कलाकृती पाहण्यासाठी चित्रपट गृहाकडे फिरकताना दिसत नाहीयेत. एकीकडे मराठी चित्रपट चालत नाहीत…

Read More

सुबोध भावे दिग्दर्शित भव्यदिव्य संगीतमय चित्रपट ”मानापमान”; एफटीआयआयमध्ये पार पडला मुहूर्त

मुंबई : सुपरहिट संगीतमय चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर पुन्हा एकदा अभिनेता – दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट “मानापमान” द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच FTII पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘मी वसंतराव’, ‘गोदावरी’ आणि ‘बाईपण भारी देवा’चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज्…

Read More

नेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच… ‘या’ दिवशी येतोय ‘वाळवी’चा ट्रेलर

मुंबई : रेश मोकाशी म्हटलं की हटके विषय आलाच! त्यांच्या नव्या सिनेमाचे नाव चक्क ‘वाळवी’ असं आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ. का’ असे हटके विषय मराठी प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक परेश मोकाशी एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपुर्वी या सिनेमाचा टीझर झी स्टुडिओजने शेअर केला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरची…

Read More

तुमचं खरं नाव स्वरराज, मग आता केवळ राज नाव का? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले… | mns leader raj thackeray interview by subodh bhave comments on his swarraj name

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे राज ठाकरे यांची मुलाखत घेत आहे. या मुलाखतीत राज ठाकरे चित्रपट, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया यावर आपले मत व्यक्त करत आहेत. तसेच राज ठाकरे या मुलाखतीत आपल्या वेगवेगळ्या अनुभवांवरही बोलत आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या…

Read More

‘हर हर महादेव’ चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

Subhodh Bhave: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे लवकरच ‘हर हर महादेव’ या भव्य दिव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भुमिकेतून रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटील येतो आहे त्यामुळे सर्वजण या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev Pan India Release) हा चित्रपट पाच…

Read More

‘मला लघुशंका आली अन्…’, प्रिया बापटचा ‘तो’ किस्सा ऐकल्यानंतर तुम्हीही व्हाल थक्क

मुंबई : मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रिया ही तिच्या बिनधास्त आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते. फक्त अभिनय नाही तर तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. प्रिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच प्रियानं एका कार्यक्रमात हजेरी…

Read More

Subodh Bhave : सुबोध भावेंचं आधी बेधडक वक्तव्य, आता घूमजाव…

मुंबई : मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी राज्यातील राजकारणावर बेधडक वक्तव्य केलं होतं. त्यांनी या भाषणातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. मात्र आता सुबोध भावे यांनी आपल्या या भूमिकेवरुन घूमजाव केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं म्हणत भावेंनी म्हंटलंय. तसेच संपूर्ण भाषण पाहिल्यावर तुम्हाला त्याच चूकीचं वाटलं तर…

Read More