‘पुढचा नंबर आमचा तर नाही ना?’, यवतमाळ-अमरावतीमधील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांचं गडकरींना पत्र | Yavatmal Amravati Students Letter to Central Minister Nitin Gadkari over road rno news sgy 87

यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुढचा नंबर आमचा तर नाही ना? अशी विचारणाच केली आहे. तीन राज्यांना जोडणारा यवतमाळ अमरावती महामार्ग सध्या मृत्यूमार्ग…

Read More

चांगभलं : पडकी इमारत बनली विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ, ४० शासकीय अधिकारी घडवले

अनिल कांबळे नागपूर : नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त असलेला गोंदिया जिल्हा… त्यात भरनोली नावाच्या छोट्याशा खेड्यात १९६७ सालची पडकी इमारत… या इमारतीआडून नक्षली हल्ला करतील असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संशय… त्यामुळे ती पडकी इमारत उद्ध्वस्त करण्याचे वरिष्ठांचे आदेश… मात्र, तत्कालीन पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी वरिष्ठांशी चर्चा केली… इमारत पाडण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणून वापर करण्याची परवानगी…

Read More