Headlines

केबीसीतून कोट्यवधी रूपये जिंकले पण… स्पर्धकानं सांगितला ‘तो’ किस्सा

[ad_1] KBC Sushil Kumar story: केबीसी या शोनं सामान्य प्रेक्षकाचं स्वप्न पुर्ण केलं आहे. अनेकांची स्वप्नं या शोमधून पुर्ण झाली आहेत. अशाच एका व्यक्तीनं केबीसीतून कोट्यावधी कमावले परंतु   त्याच्या नशीबात मात्र काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्यानं या शोमधून  5 कोटी रूपये जिंकले परंतु त्याच्या नशीबी मात्र कंगाल होण्याशिवाय दुसरं काहीच लिहिलं नव्हतं असंच त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारावरून…

Read More

Untold story : वर्षभर ‘हा’ खेळाडू जेवला नव्हता; आणि जेव्हा जेवण समोर आलं तेव्हा…

[ad_1] मुंबई : मुंबई इंडियन्सच्या गेल्या सामन्यात कार्तिकेय सिंहने डेब्यू केलं होतं. त्यावेळी त्याला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. डेब्यू केलेल्या सामन्यात त्याने चमक दाखवली. यानंतर नीता अंबानी यांनी फोन करून त्याचं कौतुकंही केलं. नुकतंच कार्तिकेयने एका वेब पोर्टलसोबत चर्चा केली असून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.  Kartikeya Singh 1 वर्ष जेवला नाही क्रिकेटर…

Read More