Headlines

राज्यात १८ नवी संवर्धन राखीव क्षेत्रे ; नाणेघाट, राजमाची, सप्तश्रंगी, माणिकगड यांचा समावेश

मुंबई : राज्यात १८ नवी आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषीत करण्याचा निर्णय बुधवारी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या आता ५२ होणार असून सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होणार आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी आणि लोणावळा, पुणे-ठाणे जिल्ह्यातील नाणेघाट, पुणे जिल्हा भोरगिरीगड, नाशिक जिल्ह्यातील…

Read More