Headlines

deepak keserkar told about state cabinate expanssion date spb 94

[ad_1] राज्यात नवे सरकार स्थापन होऊन महिन्याच्यावर कालावधी लोटून गेला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून टीका होत असताना, याबाबत शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी येत्या रविवार पर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती दिली आहे. नेमकं काय म्हणाले दिपक केसरकर? येत्या रविवारपर्यंत राज्यमंत्रिमंडळाचा…

Read More