Headlines

“बरं झालं पाठ सोडलीस”; राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कॉमेडियन रोहन जोशीची आक्षेपार्ह कमेंट

[ad_1] मुंबई : कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastav Death) यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे. पंतप्रधान मोदी (PMModi) यांच्यापासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत सर्वांनीच राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर कॉमेडियन रोहन जोशी (rohan joshi) हे नाव सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर रोहन जोशीला (rohan joshi) ट्रोल करण्यात…

Read More