Headlines

ncp rohit pawar slams cm eknath shinde government bjp on st workers demands

[ad_1] गेल्या वर्षी ऐन कोरोना साथीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अभूतपूर्व संपामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालं. या कर्मचाऱ्यांनी थेट रष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकपर्यंत आपलं आंदोलन नेल्यामुळे त्याचीही जोरदार चर्चा झाली. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर तत्कालीन विरोधक असलेल्या भाजपानं या मुद्द्यावरून मोहीमच उघडली होती. सरकरी कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, ही…

Read More