Headlines

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय

[ad_1] महेश बोकडे, लोकसत्ता  नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून २०१८ ला संप केल्यावर महामंडळातील काही विभागांनी संपकर्त्यांचे १६ दिवसांचे तर काहींनी दोनच दिवसांचे वेतन कापले होते. परंतु मुंबई औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे महामंडळाने एका दिवसाच्या संपासाठी दोन दिवसांच्या पगार कपातीचे आदेश नुकतेच काढले. मात्र सणासुदीत कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने…

Read More