बुलढाणा : ‘एसटी’च्या तुटलेल्या पत्र्यामुळे पोलीस प्रवेश परीक्षेसाठी व्यायाम करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले; दोघांची प्रकृती चिंताजनक | freak accident of maharashtra state transport st bus 2 people hands cut scsg 91

बुलढाण्यामध्ये एका विचित्र घटनेत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसच्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत. मलकापूर-पिंपळगाव मार्गावरील एसटी बसचा तुटलेला पत्रा लागल्याने दोन तरुणांचे हात कापले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस चालकच्या आसनाच्या मागील रांगेमधील पत्रा तुटल्याने तो बाहेर आला होता. ही बस मलकापूरवरुन पिंपळगावला जाणाऱ्या मार्गावर असतानाच…

Read More

एसटी कर्मचारी संपाबाबत राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या मुंबई तील निवासस्थानी भेट घेतली. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटावा आणि कामगारांच्या वेतनविषयक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा यासाठी ही भेट होती. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि सातव्या वेतन…

Read More

११३५ कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई

राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे मी विलगीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी यांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच आगारा मधील एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये बैठक निष्फळ ठरत आहे. यातच विविध राजकीय पक्षांनी उडी घेतल्याचे चित्र आहे.आजच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र भरातून एकूण 1135 (अकराशे पस्तीस) कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या…

Read More