Headlines

दिग्दर्शकानं सलमान खानच्या चित्रपटाला दिला नकार, मग बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून झाला पश्चाताप

[ad_1] Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सगळ्यांनाच माहित आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. ‘बजरंगी भाईजान’ हा सलमानचा हाईएस्ट ग्रॉसिंग चित्रपट ठरला होता. कबीर खाननं दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाला आजही प्रेक्षक आनंदानं पाहतात. या चित्रपटाची पटकथा ही लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली…

Read More

रणबीर कपूरने महेश बाबूला दाखवला राहाचा फोटो! या व्हिडीओला बघून असंच काहीसं वाटतंय

[ad_1] अ‍ॅनिमल हा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियापासून सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी टीम अधिक मेहनत घेत आहे. अलीकडेच अ‍ॅनिमल टीमने हैदराबादमध्ये एक भव्य प्री-रिलीझ कार्यक्रम आयोजित केला होता. चित्रपटाच्या कलाकारांसह साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार यात उपस्थित होते. जर आपण नावे घेतली तर…

Read More

प्रत्येक चित्रपट सुपरहिट; दरवेळी 100 कोटींची कमाई; ना रोहित शेट्टी, ना राजामौली, मग हा दिग्दर्शक कोण?

[ad_1] बॉलिवूडमध्ये यशस्वी होणं फार सोपी गोष्ट नाही. अभिनेते असोत किंवा गायक, दिग्दर्शक सर्वांनाच चढ उतार पाहावा लागतो. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एखाद्याने आपल्या यशस्वी कारकिर्दीत सुसंगतता ठेवली तर ते आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. याचं कारण अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यापासून यश चोप्रा, राज कपूर यांनाही आयुष्यात कधी ना कधी फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला आहे. सध्या ‘गदर…

Read More

Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे

[ad_1] RRR Team Paid Fees To Get Seat In Oscar 2023 : दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ च्या (RRR) ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ऑस्करमध्ये (Oscars 2023) ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला. चित्रपटातील गाण्याला नॉमिनेश मिळाल्यानं चित्रपटाची टीम ही ऑस्करसाठी पोहोचली होती. यासाठी अभिनेता राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि चित्रपटाचे निर्माते आणि…

Read More

मला तुमचे तळवे चाटायचे आहेत; राम गोपाल वर्मांनी कोणाकडे आणि कशासाठी व्यक्त केली ही इच्छा?

[ad_1] RGV Wants To Suck Rajamouli Toe: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि ट्वीट्समुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटतं किंवा त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जात. मध्यंतरी राम गोपाल वर्मांनी अभिनेत्री अशू रेड्डीचे (Ashu Reddy) पाय चाटल्याच्या फोटोंनी एकच खळबळ उडवली होती. मात्र आता राम गोपाल…

Read More

Video: जगप्रसिद्ध दिग्दर्शकानं राजमौली यांच्या कानात सांगितली एक खास गोष्ट! ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

[ad_1] James Cameron and S. S. Rajamaoli: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती आरआरआर या चित्रपटाची. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांना आता जगात मोठी ओळख प्राप्त झाली आहे. नुकत्याच संपन्ना झालेल्या गोल्डन ग्लॉब या पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला हा जागतिक नामवंत पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सध्या सगळीडेच या चित्रपटाची आणि खासकरून एस.एस.राजमौली…

Read More

खरचं Jr NTR आणि रामचरण गे? हे फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल…

[ad_1] मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरलाय. 2022 च्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. मात्र या  चित्रपटावर आता विदेशी प्रेक्षकांनी एक अजबचं दावा केला आहे. विदेशी प्रेक्षक हा गे चित्रपट असल्याचा दावा करतायतं. या दाव्यावरून भारतीय प्रेक्षक आणि विदेशी प्रेक्षक चांगलेच भिडलेत. तर…

Read More

RRR Review : SS Rajamouli च बॉक्स ऑफिसचे ‘बाहुबली’; हे चित्रपट पाहिले नाहीत तर तुम्ही कसले सिनेरसिक

[ad_1] मुंबई : ‘बाहुबली द बिगनिंग’ च्या तुफान यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटानं कमाईचे सर्व विक्रम मोडले. तगडी स्टारकास्ट आणि संपूर्ण टीमच्या बळावर राजामौली यांनी स्वत:चं कौशल्य सिद्ध केलं. ज्यानंतर आता त्यांचा RRR हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आलिया भट्ट, राम चरण, अजय देवगन आणि ज्युनिअर एनटीआर या…

Read More