‘तुझ्यासाठी नाही तर हिरानींसाठी डंकी पाहायचाय,’ चाहत्याच्या कमेंटवर शाहरुखचं मन जिंकणारं उत्तर, ‘नेहमी हिरो…’

‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटानंतर शाहरुख खान आता आपल्या आगामी ‘डंकी’च्या निमित्ताने सुपरिहट चित्रपटांची हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मुन्नाभाई, थ्री इडियट्ससारखे मनोरंजक चित्रपट देणाऱ्या राजकुमार हिरानी यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. शाहरुख खानसह या चित्रपटात बोमन इराणी, तापसी पन्नी, विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं…

Read More

Shah Rukh Khan ने सांगितलं सिल्की आणि दाट केसांमागचं गुपित, किचनमधील 3 पदार्थ न चुकता वापरतो

Shah Rukh Khan : या वर्षी 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांनी धुमाकूळ घातल्यानंतर शाहरुख खान लवकरच ‘डंकी’ चित्रपटात दिसणार आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘डंकी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून शाहरुख खानसोबतचा हा त्याचा पहिला प्रोजेक्ट आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज या चित्रपटातील…

Read More

किंग खानला मोठा झटका! शाहरूखचा ‘जवान’ सिनेमा HD मध्ये लीक; ‘या’ साईटवरून केला जातोय डाऊनलोड

Jawan Leaked Online : बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट आज रिलीज (Jawan Movie) झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला (Jawan Break Record) सुरुवात केली आहे. फक्त भारताच नव्हे तर विदेशात देखील जवानचा जलवा पहायला मिळत आहे. थेटरच्या बाहेर रांगच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत असतानाच आता…

Read More

एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज….’जवान’मधली संवाद देतायत खास मेसेज

Jawan Dialogues: ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर….’ जवान चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी हा संवाद (Dialogues) प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर लोकांनी या डायलॉग्जचा संबंध आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी लावला. एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी हा संवाद जोडण्यता आला. याला समीर वानखेडेंनीही उत्तर दिलं होतं. पण जवान चित्रपटातील केवळ…

Read More

Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच…; गौरी खानला होऊ शकतं नुकसान

Jawan Leaked : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांच्या जवानची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची क्रेझ आणि उत्सुकता खूप जास्त होती. चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह होता. अॅटलीनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अॅटलीच्या या…

Read More

Jawan Review: ‘पठाण’चाही बाप! ‘जवान’ चित्रपटाला क्रिटिक्सने किती Stars दिले?

Shah Rukh Khan Jawan Review: बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अगाऊ बुकिंग मिळालं की रात्री 2 वाजताचेही शो काही जागी आयोजित करण्यात आले होते. सोशल मीडियावर शाहरुख बरोबरच अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा,…

Read More

Pathaan Box Office Collection Day 8 : ‘पठान’च्या कमाईचं तुफान; शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट

Pathaan Box Office Collection Day 8 : (Shah rukh khan) शाहरुख खाननं आता चारित्रात्मक भूमिका साकाराव्यात कारण, आता त्याचं वय वाढतंय असं म्हणत अभिनेत्याला फुकाचे सल्ले देणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी. कारण, या अभिनेत्यानं पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात आपणच बॉलिवूडचं (Bollywood) किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे शाहरुखच्या ‘पठान’ चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश….

Read More

दीपिका-रणवीरच्या घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचं शाहरुखबाबत मोठं वक्तव्य

मुंबई : लवकरच शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. शाहरुख तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षक चांगलेच उत्सुक होते. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरीलही काही फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. चित्रपटात शाहरुख…

Read More

रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान

Ranbir Kapoor and Shah Rukh Khan: बॉलीवूडमध्ये मैत्री ही अनेकदा पाहायला मिळते. अभिनेते आणि अभिनेत्री मैत्रीसाठी अनेकदा त्याग करतानाही दिसतात. कधी आर्थिक मदत तर कधी चित्रपटासाठी मदत करताना आपण कलाकारांना पोहतो. अशाच एका कलाकाराला मदत करणं महागात पडलं आहे. (ranbir kapoor gave title to shah rukh khans films but got flop later) हा अभिनेता आहे…

Read More

हेमा मालिनी यांनी शाहरुख खानला सिनेमासाठी केलं रिजेक्ट; कारण बसून बसेल धक्का

मुंबई : सिनेमात काम करायचं अनेकांच स्वप्न असतं, हजारो लोकं अॅक्टर बनायचं स्वप्न घेवून मुंबईत येतात. काहींची स्वप्न लगेच पूर्ण होतात. मात्र काहिंची ती स्वप्नच राहून जातात, ते म्हणतात ना Every master is a once a beginner, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचं त्याच्या स्ट्रगलिंग पिरियेडचे काही किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शाहरूख रिजेक्टेड!मुंबईत आलेला कोणताही…

Read More