भरपूर नाचलात; आता जाणून घ्या ‘श्रीवल्ली’ गाण्याचा नेमका अर्थ
[ad_1] मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच जादू दाखवण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या कथानकापासून ते अगदी त्यातील प्रत्येक भूमिकेपर्यंत प्रत्येक घटकाला चाहत्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. इतकंच काय, तर चित्रपटाचे डायलॉग तर तुफान व्हायरल झाले. विविधभाषी ‘पुष्पा’च्या गाण्यांचा प्रभाव तर सांगावा तितका कमीच. …