Shridevi यांची साडी तुम्हीही नेसू शकता, पण कसं? जाणून घ्या
[ad_1] मुंबई : बॉलिवूडची ‘हवाहवाई’ म्हणून कित्येकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी (Shridevi) यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली. आजही भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची उणीव जाणवते. आज श्रीदेवी आपल्यात जिवंत नसल्या तरी, त्यांच्या आठवणी मात्र आजही अनेकांना प्रेरणा देतात. अनेक वर्ष अभिनयापासून दूर राहिल्यानंतर श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ पुन्हा पदार्पण केलं….