Headlines

Sridevi च्या मृत्यूमागे असू शकते ‘हे’ कारण, समजावून थकले होते पती बोनी कपूर

Actress Sridevi Health Problems: साऊथ सिनेमासोबतच बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी. श्रीदेवी यांच्या निधनाला आज 6 वर्षे पूर्ण झालं तरी त्यांच गाररुढ कमी झालेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये 24 फेब्रुवारी 2024 रोजी बाथटबमध्ये बुडून त्यांना जीव गमवावा लागला होता. त्यांच्या निधनाचे कारण जगाला पचवणे कठीण झाले होते. पण तिच्या पुण्यतिथीच्या…

Read More

Shridevi यांची साडी तुम्हीही नेसू शकता, पण कसं? जाणून घ्या

मुंबई : बॉलिवूडची ‘हवाहवाई’ म्हणून कित्येकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी (Shridevi) यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली. आजही भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची उणीव जाणवते. आज श्रीदेवी आपल्यात जिवंत नसल्या तरी, त्यांच्या आठवणी मात्र आजही अनेकांना प्रेरणा देतात. अनेक वर्ष अभिनयापासून दूर राहिल्यानंतर श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ पुन्हा पदार्पण केलं. सिनेमाचं…

Read More