बापरे! चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी ‘ती’ पहिली Actress

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत, जे एका चित्रपटासाठी करोडो रुपये फिस घेतात. या पक्तीत अभिनेत्रींचे प्रमाण फारचं कमीच आहे. मात्र ही एक अभिनेत्री अशी होती जी, त्यावेळी फक्त हिरोंचेच चित्रपट चालायचे, त्याकाळी ती एका चित्रपटासाठी तब्बल एक कोटीची फिस घ्यायची. ही अभिनेत्री आहे तरी कोण ते जाणून घेऊयात. बॉलिवूडची हवा हवाई गर्ल श्रीदेवीचा…

Read More