Headlines

‘या’ खेळाडूमुळे काव्या मारनच्या चेहऱ्यावर आलं पुन्हा हसू, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : केनच्या नेतृत्वामध्ये हैदरबाद टीमने तिसरा विजय आपल्या नावावर केला. आयपीएलच्या हंगामातील हा तिसरा विजय आहे. तर कोलकाताचा तिसरा पराभव आहे. विजयाची हॅट्रिक साजरी करताना खेळाडूंसोबतच मिस्ट्री गर्ल काव्य मारनच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता.  कोलकाता टीमच्या हातून हैदरबादच्या धडाकेबाज खेळाडूनं विजय खेचून आणला आणि काव्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. काव्याच्या चेहऱ्यावर त्याने पुन्हा…

Read More