Headlines

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा ‘चौकार’, चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

पुणे : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 189 धावाच करता आल्या. (ipl 2022 srh vs csk chennai super kings win by 13 runs against sunrisers hyderabad) हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक…

Read More

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची वादळी खेळी, मात्र तरीही खराब रेकॉर्ड

पुणे : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली. ऋतुराजने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ऋतुराजने हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. ऋतुराजने बॅटिंग करताना जे करायला हवं होतं ते सर्व काही केलं. मात्र शेवटी माशी शिंकली. ऋतुराज नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. (ipl 2022 srh vs csk rututaj gaikwad become 5th batsman…

Read More

Ruturaj Gaikwad | ऋतुराजची तुफान फटकेबाजी, हैदराबादला 203 धावांचं मजबूत आव्हान

पुणे : ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवोन कॉनवे (Devon Conway) या जोडीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. (ipl 2022 srh vs…

Read More