Headlines

कोरोनाविरोधातल्या लढाईत देशाला लसीच्या रुपात आता आणखी एक लस उपलब्ध

मुंबई : देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळणार आहे. महामारीविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात भारताला आणखी एका लसीची ताकद मिळाली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सिंगल डोस स्पुटनिक लाइट (Single Dose Sputnik Light Vaccine) लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. भारतातील कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धातील ही 9वी लस असेल….

Read More