Headlines

युवराज सिंगच्या आयुष्यात ‘ती’ची एन्ट्री, केले जंगी स्वागत… फोटो व्हायरल

Yuvraj Singh SUV BMW X7: क्रिकेटर युवराज सिंगचे आपण सगळेच चाहते आहोत. आजपर्यंत त्याने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स केले आहेत. आजही अनेक बॉलीवूड हिरोप्रमाणे तोही तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे. युवराजच्या घरी नुकत्याच एका लहान बाळाचे आगमनही झाले आहे पण आता युवराजच्या आयुष्यात आणखीन एकाची एन्ट्री झाली आहे. कंपनीची फ्लॅगशिप SUV BMW X7 च्या टॉप व्हेरियंट कारची…

Read More