Headlines

T20 World Cup : Team India पुढे असणाऱ्या या ‘खलनायका’चं काय करायचं? उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खडतर

T20 Wrold Cup 2022, Semifinals : भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड (World Cup)) कपमध्ये विजयी सुरुवात केली. पण, रविवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात संघाचा विजयरथ दक्षिण आफ्रिकेच्या संघानं रोखला. 5 विकेट्सनं दक्षिण आफ्रिका संघानं (South Africa) भारतावर मात केली. आकडेवारी किंवा संघाची कामगिरी पाहता या पराभवाचा संघावर फारसा परिणाम होणार नाही. कारण, सुरुवातीचे दोन सामने Team…

Read More

T20 World Cup मध्ये आता ‘हा’ खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?

Rishabh Pant, KL Rahul : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली. या वर्ल्ड कपमध्ये काही क्लोज एनकाऊंटर्स पहायला मिळत आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) लोळवलं तर दुसऱ्या सामन्या एकहाती नेदरलँडचा (Netherlands) पराभव केलाय. त्यामुळे आता टीम इंडियाचा सेमीफायनल प्रवास आणखी सोपा झाल्याचं दिसतंय. मात्र, असं असलं तरी रोहित…

Read More

T20 World Cup: अखेर झिम्बॉब्वेने 6 वर्षापूर्वीचा वचपा काढलाच; Mr. Bean वरून का चिडवलं जातं?

Pakistan Mr Bean : गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध झिम्बॉब्वे (PAK vs ZIM) सामन्यात अनपेक्षित निकाल लागला. इवलुश्या झिम्बॉब्वेने पाकिस्तानचा पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात झिम्बॉब्वे पाकिस्तानचा 1 धावाने धुव्वा उडवला. त्यामुळे आता पाकिस्तान जवळजवळ सेमीफायनलमधून बाहेर पडल्याचं (Can Pakistan still Qualify?) चित्र आहे. केवळ 130 धावांचं टार्गेट पुर्ण न करता आल्याने पाकिस्तानची जगभर…

Read More

Dinesh Karthik : पोरानं मैदान मारलं अन् बाप टाचा वर करून घोळक्यात उभा होता!

T20 World cup Dinesh Karthik: सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) भारतीय संघाने आक्रमक खेळी करत पाकिस्तानला (Pakistan) लोळवलं. या सामन्यात भारताच्या सर्वच खेळाडूंनी कमाल केली. विराट कोहलीने (Virat Kohli) नेतृत्व हाती घेत धावा चोपल्या, तर त्याआधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना मैदानात थांबू दिलं नाही. या सामन्यात चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे…

Read More

T20 WC 2022: आयर्लंडनं इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीची वाट बिकट!

T20 World Cup 2022 Ireland Won Against England: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पावसानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर एकाच वेळी पाणी फेरल्याचं चित्र आहे. पहिल्या गटात न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ आघाडीवर आहेत. त्यामुळे इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या दोनमध्ये येण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र या स्पर्धेत पावसाची भूमिका देखील…

Read More

Team India : “रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू असणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन”

Rohit Sharma Hardik Pandya : पाकिस्तानविरुद्ध दणक्यात विजय मिळवल्यानंतर (Ind VS Pak) आता टीम इंडियाचं लक्ष वर्ल्ड कप ट्रॉफीवर असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया T20 World Cup मध्ये शानदार प्रदर्शन करत आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपवर शिक्कामोर्तब करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. मात्र, रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील…

Read More

Yuzi Chahal : चहल निघाला चोर! चोरी केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद…पाहा नेमकं काय घडलं?

Yuzvendra Chahal Viral Video: भारतीय संघ रविवारी 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने या जागतिक स्पर्धेत आपल्या टी-ट्वेंटी मोहिमेची सुरुवात करेल. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा तो मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. तो सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळत असलेल्या संघासोबत आहे. दरम्यान, चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच…

Read More

डोळ्यात अश्रू, दबका आवाज अन् कॅप्टन म्हणाला “मी तुम्हाला खूप…”

West Indies : जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक टीम असलेली (West Indies) वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर पडली आहे. क्वालिफायर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने वेस्ट इंडिज सुपर 12 चा हिस्सा असणार नाही. शुक्रवारी, निकोलस पूरनचा संघ आयर्लंडशी (West Indies VS Ireland) सामना करण्यासाठी मैदानात उतरला, वेस्ट इंडिजसाठी हा करा किंवा मरो सामना होता….

Read More

वर्ल्ड कपमधील The Pallu Scoop शॉटची एकच चर्चा, पठ्ठ्याला पाहून पुन्हा दिलशान आठवला!

ICC Mens T20 World Cup 2022 ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. सध्या ग्रुप स्टेजचे सामने खेळले जात आहेत. वर्ल्ड कपचा 10 वा सामना नामिबिया (Namibia) आणि युएईमध्ये (United Arab Emirates) खेळला जातोय. या सामन्यात (uae vs namibia today match) युएईने धमाकेदार फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 148 धावा कुटल्या. 149 धावांचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ…

Read More

T20 World Cup आधीच सुर्याला आला कंटाळा, Stump Mic मध्ये सगळं रेकॉर्ड झालं, म्हणाला..

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या गेलेल्या T20 World Cup मधील पहिल्या सराव सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगिरी करत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केलाय. त्यामुळे आता भारताने वर्ल्ड कपवर दावेदारी देखील ठोकल्याचं पहायला मिळतंय. असं असलं तरी, भारताच्या सर्वात मोठ्या मॅचविनरला (MatchWinner) कंटाळा आलाय….

Read More