
सौरव गांगुली ते राशिद खान अन् अनेक जागितक स्तरावरील क्रिकेटपटूंनी केलं ‘घूमर’च्या ट्रेलरचं कौतुक!
Ghoomer Trailer : बहुप्रतीक्षित आर. बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आणि सोशल मीडियावर या ट्रेलरनं तुफान लोकप्रियता मिळवली. मोठ्या संख्येने लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेयर तर केला पण अनेक बड्या क्रिकेटर ने हा खास ट्रेलर शेयर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर जाणून घेऊया…