Headlines

‘त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर…,’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा

Actress talked bout the casting couch : आजकाल आपण पाहतो की अनेक कलाकार हे कास्टिंग काऊचचा शिकार होतात. त्यातील काही कलाकार हे पुढे येऊन त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवा विषयी सांगतात. आता हा प्रकार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरसोबत घडला. आज सोनल ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी देखील करिअरच्या सुरुवातीला तिला कास्टिंग काऊचचा अनुभव…

Read More

सौरव गांगुली ते राशिद खान अन् अनेक जागितक स्तरावरील क्रिकेटपटूंनी केलं ‘घूमर’च्या ट्रेलरचं कौतुक!

Ghoomer Trailer : बहुप्रतीक्षित आर. बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आणि सोशल मीडियावर या ट्रेलरनं तुफान लोकप्रियता मिळवली. मोठ्या संख्येने लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेयर तर केला पण अनेक बड्या क्रिकेटर ने हा खास ट्रेलर शेयर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर जाणून घेऊया…

Read More

The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : लोकप्रिय अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉनसन ज्याला सगळे ‘द रॉक’ या नावानं ओळखतात. त्याच्या मुलींमुळे आणि चित्रपटांसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. द रॉकनं झिंबाबेच्या एका MMA फायटरला चक्क घर भेट केलं आहे. त्या फायटरचे नाव Themba Gorimbo असे…

Read More

बड्या सेलिब्रिटींना Urfi Javed नं दाखवला आरसा; कुस्तीपटूंना पाठींबा देत म्हणाली…

Urfi Javed Supports Protesting Wrestlers : गेल्या महिनाभरापासून कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलन करत होते. आधी त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं. तर काल कुस्तीपटूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या तिघांनीही सोशल मीडियावर एकसारखेच ट्वीट करत…

Read More

New Zealand vs India: “मी विचारही केला नव्हता…”, पराभवानंतर कॅप्टन पांड्याने दाखवला संयम, म्हणाला…

IND vs NZ 1st T20I : शुक्रवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील टी-20 सीरिजचा पहिला सामना खेळवण्यात आला. रांचीमध्ये हा सामना खेळण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने यजमान टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया बॅकफूटवर गेल्याचं पहायला मिळतंय. मालिकेत न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. अशातच आता…

Read More

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमधून या पाकिस्तानी खेळाडूची संपवली राजवट, आफ्रिकेविरुद्ध केले दोन विक्रम

Suryakumar Yadav Half Century: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव याने तुफानी खेळी केली. तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. त्याच्यामुळेच टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली. सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन मोठे…

Read More

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या जीवाशी खेळ, काय घडलं हॉटेलच्या रुमवर?

Cricket News : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 20 सप्टेंबरपासून तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. अॅरॉन फिंचच्या (aaron finch) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया टीम भारताच्या दौऱ्यावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला टी20 सामना मोहालीत (Mohali) खेळवला जाणार आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज (road safety…

Read More

Sachin Tendulkar : “सचिनसोबत या टीमने कधीच…….” प्रसिद्ध खेळाडूचा मोठा खुलासा

मुंबई : क्रिकेटमध्ये स्लेजिंग हा प्रकार काही नवीन राहीला नाही. आजकाल प्रत्येक सामन्यात स्लेजिंग होतेच. एखाद्या खेळाडूची विकेट काढण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ अशी रणनीती आखत असतो. खेळाडूचं खेळावरील लक्ष विचलित करत त्याचा विकेट घेण्याचा हा प्रकार असतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूची विकेट काढण्यासाठी असा प्रकार सर्रास मैदानावर पाहायला मिळतो. दरम्यान तुम्ही क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर…

Read More

Good News पे गुड न्यूज! भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान सलमानच्या चाहत्यांचा आनंद होणार द्विगुणित!

मुंबई : 2022 मध्ये बॉलिवूडला बॉक्स ऑफिसवर खूप दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. आता ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर प्रेक्षक आता चांगल्या चित्रपटांची प्रतिक्षा करत आहेत. या ब्लॉक बस्टर चित्रपट बोलायचं झालं तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं नाव घेतलं नाही तर ती लिस्ट अर्धवट आहे. या वर्षाच्या अखेरीस सलमानचा ‘किसी का भाई…

Read More

Asia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा

Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) सुपर फोरचे (Super 4) सामने सुरु असून पहिल्या दोन सामन्यात मोठा उलटफेर पाहिला मिळालाय. चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा (Sri Lanka Beat Afghanistan) पराभव केला तर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर (India vs Pakistan) मात केली. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा प्रमुख…

Read More