Headlines

अखेर Virat Kohli तो! अंपायरने OUT दिलंच नव्हतं तरीही…; किंग कोहलीच्या कृत्याची सगळीकडे चर्चा

[ad_1] Virat Kohli : भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. अशातच भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात देखील विराट त्याच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्याच्या कृतीचं कौतुक करतायत. भारत विरूद्ध न्यूझीलंड…

Read More