Headlines

“…तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावं बदला” औरंगाबादच्या नामकरणावरून अबू आझमींचं मोठं विधान | then change all muslim city names said samajwadi party leader abu azmi sambhajinagar rmm 97

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगाबादच्या नामकरणावरून वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने देखील या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याच मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे नेते…

Read More

UP Election 2022 : …तर निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातही ‘महाविकासआघाडी’ पॅटर्न

मुंबई : राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि काहीही कायम स्वरुपी नसतं. वेळेनुसार राजकीय पक्ष आपली भूमिका बदलतात. कोण कधी कोणाचा मित्र पक्ष होईल आणि कोण कधी कोणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाहीत. एकत्र सत्तेत बसलेले आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. हे चित्र महाराष्ट्राने देखील विधानसभा निवडणुकीनंतर पाहिलं आहे. (Maharashtra Pattern in UP election) देशातील…

Read More

‘पक्षाने सांगितले तरीही मी वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही’

लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मात्र त्यांची कन्या आणि बदाऊनच्या खासदार संघमित्रा मौर्य अजूनही भाजपमध्येच आहेत. संघमित्रा मौर्य सांगतात की, पंतप्रधान मोदी हे देखील आपल्या वडिलांसारखे आहेत, पण पक्षाने विचारले तरी त्या आपले वडील स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात प्रचार करणार…

Read More