Headlines

श्रीमंती, प्रसिद्धी सर्वकाही असुनही सुपरस्टार अभिनेत्याच्या पत्नीचा ‘आई’ न होण्याचा निर्णय; कारण देत मोठी बाजू समोर

मुंबई : तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या एका अभिनेत्यानं कायमच त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम केलं. इथे तरुणींचं हृदय त्याच्यासाठी धडधडत असताना त्यानं मात्र आपल्या आयुष्यभरासाठीच्या जोडीदाराची निवड केली. पैसा, प्रसिद्धी आणि आनंदी कुटुंब हे सारंकाही या अभिनेत्याच्या आणि त्याच्या पत्नीच्याही वाट्याला आलं. पण, वडील होण्याचं सुख मात्र तो अनुभवू शकला नाही….

Read More

Rashmika Mandanna अभिनय सोडणार? अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ

मुंबई : साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिला कोण ओळखत नाही. आपल्या सौंदर्याने आणि एक्प्रेशनने सर्वांनाच वेड लागवणारी रश्मीका पुष्या सिनेमामुळे देखील चर्चेत आली. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून तिला केवळ दक्षिणेतूनच नव्हे तर बॉलिवूडमधूनही ऑफर्स येत आहेत. ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे साऊथ इंडस्ट्रीत…

Read More