Headlines

SA vs BA, 3rd Odi | बांगलागदेशची ऐतिहासिक कामगिरी, आफ्रिकेवर 9 विकेट्सने शानदार विजय, मालिका जिंकली

[ad_1] सेंचुरियन : बांगलादेशने (Bangladesh) इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेवेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (SA vs BA, 3rd Odi) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 155 धावांचं माफक आव्हान बांगलादेशने अवघ्या 1 विकेट्सच्या मोबदल्यात 37 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. यासह बांगलादेशने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकत मोठा पराक्रम केला. बांगलादेशची आफ्रिकेत मालिका विजय मिळवण्याची…

Read More

SA vs BAN, 2nd Odi | दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

[ad_1] मुंबई : दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर (South Africa vs Bangladesh 2nd Odi ) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. बांगलादेशने आफ्रिकेला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 195 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. आफ्रिकेने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात  37.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे….

Read More