Headlines

तुझ्यात असा कोणता गुण आहे जो सचिन, धोनी, विराटमध्ये नाही? गांगुलीने एका शब्दात दिलं उत्तर…

बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. 1992 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सौरव गांगुलीने आपल्या करिअरमध्ये 311 एकदिवसीय सामने, 113 कसोटी सामने खेळले असून अनुक्रमे 11 हजार 363 आणि 7212 धावा केल्या आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने संघाला 2003 एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत नेलं…

Read More

Sourav Ganguly Biopic : बायोपिक ‘दादा’चा, उत्सुकता धोनीच्या भूमिकेची; पाहा कोणता अभिनेता गाजवणार चित्रपट

Sourav Ganguly Biopic Updates : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची (Sourav Ganguly Biopic) मोठी चलती आहे. त्यातल्या त्यात क्रिकेटर्सच्या आयुष्यावर अनेक बायोपिक तयार होतं आहेत. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या बायोपिकच्या प्रचंड यशानंतर आत्ता अनेक क्रिकेटर्सच्या आयुष्यावर आधारित बयोपिक येत आहेत. त्यामध्ये कपिल देव (Kapil Dev), मिताली राज यांच्यासह आता क्रिकेटर…

Read More

Sourav Ganguly: ‘टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर…’, सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

Sourav Ganguly On Team India: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) आता फक्त काही महिनेच शिल्लक आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची (ICC) एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतातच आयोजित केला जाणारा वर्ल्ड कप…

Read More

IPL 2023 : ‘दादा’ ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी

Sourav Ganguly in DC : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीकडे इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिल्स संघाच्या क्रिकेट संचालक पदी नियुक्त करण्यात आलीय. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर गांगुलीकडे क्रिकेटशी संबंधित मोठ्या पदावर परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. (IPL 2023 Update Sourav Ganguly joining delhi capitals director of cricket IPL latets marathi news) सौरव गांगुलीने याआधी 2019…

Read More

मिटींगमध्ये असं काय घडलं की Sourav Ganguly चा पत्ता झाला कट?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार आहे. सौरव गांगुलीने ऑक्टोबर 2019 मध्ये बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारलं होतं. पुढील आठवड्यापर्यंत गांगुलीचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यानंतर आता गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. 18 ऑक्टोबरला बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता…

Read More

“एका दिवसात नरेंद्र मोदी…”; BCCIमधून बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुलीने सोडलं मौन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार आहे. सौरव गांगुलीने ऑक्टोबर 2019 मध्ये बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. पुढील आठवड्यापर्यंत गांगुली तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. त्यानंतर आता गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. 18 ऑक्टोबरला बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या…

Read More

Definitely Not म्हणणाऱ्या धोनीचं अखेर ठरलं, ‘या’ दिवशी घेणार निवृत्ती?

MS Dhoni : कोरोनामुळे आयपीएलचे सामने परदेशात खेळवण्यात आले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचा भ्रमनिरास झाला. आता कोरोना संकट आटोक्यात आल्याने देशांतर्गत स्पर्धा भारतातच होणार असल्याचं बीसीसीआयने (BCCI) सांगितलं आहे. त्यामुळे आता दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषकानंतर आयपीएल (IPL 2023) देखील भारतात खेळवली जाण्याची शक्यता आहे.(Mahendra Singh Dhoni likely to retire in IPL 2023) बीसीसीआयचे अध्यक्ष…

Read More

T20 World Cup: आज होणार भारतीय टीमची घोषणा? या 15 खेळाडूंना मिळणार संधी?

Team India for T20 World Cup : एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धा आता संपली आहे आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) इथं टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अशात टीम इंडियात (Team India) कोणत्या 15 खेळाडूंना…

Read More

तीन वेळा आत्महत्येचा विचार, शहरही सोडलं… आता आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू

Cricket News : टीम इंडियाच्या (Team India) स्टार खेळाडूचा आज वाढदिवस आहे. पण या स्टार खेळाडूला जीवनात मोठा संघर्ष करावा लागला आहे. वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. तब्बल तीन वेळा त्याने आत्महत्येचाही विचार केला. पण आलेल्या संकटांना धैर्याने सामोरं जाण्याचा त्याने निर्णय घेतला आणि आज तो टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू बनलाय. हा…

Read More

सज्ज व्हा! लिजेंड्स पुन्हा मैदानात, पुन्हा चौकार षटकारांची आतिषबाजी

LCL 2022: लीजेंड्स क्रिकेट लीगचा (legends cricekt league 2022) दुसरा हंगाम यंदा भारतात खेळवला जाणार आहे. 16 सप्टेंबरला एका विशेष सामन्याने स्पर्धेची शानदार सुरुवात होईल. त्यानंर 17 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत भारतातील सहा शहरात या स्पर्धेतील सामने खेळवले जातील. स्पर्धेचा विशेष सामना क्रिकेट कोलकाताच्या ईडन गार्डनवर (eden garden stadium) खेळवला जाणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी तो सामना…

Read More