Headlines

सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ

Sonu Sud Deep Fake Video : तंत्रज्ञानाच्या मदतीने सेलिब्रेटिंचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या गेल्या काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. आता यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) भर पडली आहे. सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला डीप फेक व्हिडिओ शेअर केला आहे. एका कुटुंबाला मदतीचं आश्वासन देतानाचा हा खोटा व्हिडिओ…

Read More

महिला विधेयकावर कंगना रणौतची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाली, ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये….’

Kangana Ranout on Women Reservation Bill: नव्या संसदेचा आजचा पहिला दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक सादर केले. नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कारभार सुरु झाल्यानंतर मांडण्यात आलेलं हे पहिलेच विधेयक ठरले. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेसमोर हे विधेयक…

Read More

‘देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही…’, Covid येताच सोनू सूद अॅक्टिव्ह

Sonu Sood Ready To Help Needy In Case Of Covid Disease : सध्या संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या (Covid -19) रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण असल्याचे दिवसेंदिवस कळत आहे. दोन वर्षांनंतर आता यंदाच्या वर्षी करोनाची तिसरी लाट पुन्हा आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वसामान्य…

Read More

‘मतलब कुछ भी…’ सोनू सूद रेल्वे स्टेशनवरील पाण्याला सुपर हेल्दी म्हटल्यामुळे झाला ट्रोल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोनूने कोरोना काळात हजारो लोकांना मदत केली. सोनू हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, यावेळी नेटकऱ्यांनी सोनूला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. …

Read More

‘आपल्या बहिणींच्या…’; चंदीगड विद्यापिठ Video लीक प्रकरणावर सोनू सूदची मोठी प्रतिक्रिया

पंजाबच्या (Punjab) चंदीगड विद्यापीठातून (Chandigarh University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवले, जे सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोहालीच्या चंदीगड विद्यापीठात आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 2 मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थिनींनी चंदीगड विद्यापीठात…

Read More

Sonu Sood बनला देवदूत ! अपघातग्रस्त तरुणाला उचलून सोनू सूद धावला; वाचला तरुणाचा जीव | पाहा व्हिडीओ

मुंबई : कुणाचाही जीव वाचवणं याहून पुण्य ते काय? जीव वाचवणारा ‘देवदूत’ म्हणून ओळखला जातो. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पुन्हा एकदा मसीहा ठरला आहे. सोनू सूदने अनेकांचे फक्त जीव वाचवले नाही तर त्यांना नवं जीवनदान दिलं आहे. (Sonu Sood saved 19 years old road accident victim take him to hospital watch video ) …

Read More