महीप कपूरनं दाखवली सोनम आणि आनंदच्या Vaayu च्या रूमची पहिली झलक

Maheep Kapoor Instagram Story: बॉलीवूडचे जोडपे सोनम कपूर आणि आनंद (Sonam Kapoor and Anand Ahuja) आहुजा नुकतेच एका मुलाचे पालक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाचं नावं वायू असं ठेवलं आहे त्यांचा मुलगा आता महिन्याचा झाला असून 20 सप्टेंबर रोजी सोनम आणि आनंदने मुलाचा एक महिन्याचा वाढदिवस साजरा केला. यासोबतच नामकरण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते….

Read More