Headlines

‘माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे, कारण…’; सोनम कपूरचा पतीबद्दल मोठा खुलासा

[ad_1] Sonam kapoor On Anand Ahuja: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करताना दिसले. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या तिचा पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. त्यात तिच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने २०२३ या वर्षात…

Read More

‘त्या’ व्हिडीओवरुन सोनम कपूरच्या सासरी खळबळ; Youtuber ला कायदेशीर नोटीस; नेमकं त्यात असं काय?

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी व्हिडीओतून रोस्ट करणाऱ्या एका युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. युट्बूरने सोनम कपूर, आनंद अहुजा आणि तिच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. हा ब्रँड उभा करण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. रागिनी असं या या युट्यूबरचं नाव…

Read More

Sonam Kapoor Lehenga: सोनम कपूरच्या लग्नातल्या लेहेंग्याची बातच न्यारी! NMACC मध्ये झळकला महागडा लेहेंगा

[ad_1] Sonam Kapoor Lehenga at NMACC: काही दिवसांपुर्वी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Amabani) यांनी आपल्या कल्चरल सेंटरचे थाटात उद्घाटन केले. यावेळी जगभरातील अनेक मोठे मोठे सेलिब्रेटी या एनएमसीसी गालासाठी (NMACC Gala) उपस्थित होते. एव्हाना सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले सेलिब्रेटींच्या फॅशनस्टाईल्सभोवती. या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (Nita Mukesh Ambani Cultural Centre) जगभरातील…

Read More

Oops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक…. व्हिडिओ व्हायरल

[ad_1] Sonam Kapoor Oops Moment : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. इतकंच काय तर तिला बॉलिवूडची फॅशननिस्टा असं अनेक लोक बोलतात. बऱ्याच वेळा फॅशनच्या नादात अभिनेत्री काही तरी करून जातात. यात सोनमचं नाव हे अव्वल स्थानी आहे. सोनम बऱ्याचवेळा तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर…

Read More

लाडक्या लेकासाठी सोनम कपूरनं घेतलं महागडं गिफ्ट; photo व्हायरल

[ad_1] Sonam Kapoor and Anand Ahuja: सोनम कपूरनं (Sonam Kapoor) नुकतंच लहान गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पालक होण्याचा आनंद सध्या सोनम आणि तिचा नवरा आनंद अहूजा अनुभवत आहेत. तुमच्या आयुष्यात लहान बाळ आलं की तुमचं आयुष्यच बदलून जातं सध्या या बदलाचा अनुभव सोनम कपूर आणि आनंद अहूजा…

Read More

‘शांत राहिलो तिथेच चुकलो’; कोणत्या गोष्टीची अर्जुन कपूरला इतकी खंत?

[ad_1] मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याला सेलिब्रिटी कुटुंबातील सदस्य असतानाही बॉलिवूडमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. अनेकदा तर, त्यानं साकारलेल्या भूमिका पाहण्याआधी प्रेक्षकांनी खिल्लीही उडवली. पण, त्या साऱ्यावर मात करत अर्जुननं मात्र या परिस्थितीकडे सकारात्मततेनं पाहत आपल्यामध्ये काही बदल घडवून आणले.  स्थुलता नियंत्रणात आणण्यापासून चांगल्या चित्रपटांची निवड करण्यापर्यंत त्यानं बर्याच गोष्टींवर काम केलं….

Read More

तू कशी बहीण आहेस गं? भर कार्यक्रमात सोनमवर का संतापला अर्जुन, पाहा Video

[ad_1] मुंबई : Koffee With Karan चा उल्लेखही झाला, तरी आता या कार्यक्रमातून नेमका कोणता खुलासा होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली असते. निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या सूत्रसंचालनाचा तडका असणाऱ्या या टॉक शोचं यंदाचं पर्व जरा जास्तच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामागचं कारण नवं नसलं तरीही होणारे गौप्यस्फोट मात्र बरेच नवे आहेत.  काही दिवसांपूर्वीच…

Read More

प्रसूतीआधीच सोनम कपूरची वाईट अवस्था; गरोदरपणात अभिनेत्रीला हे काय सहन करावं लागतंय?

[ad_1] Sonam Kapoor Pregnancy: अतिशय सुरेख पद्धतीनं आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिल्यानंतर अभिनेत्री सोनम कपूर हिनं वेळोवेळी गरोदरपणातील फॅशन गोल्सही दिले. दरम्यानच्या काळात ती पतीसोबत काही खास क्षण व्यतीत करताना दिसली. कुटुंबासोबत मजा मस्त करत सोनमनं या दिवसांत आनंद लुटला.  आपल्या गरोदरपणाच्या प्रवासात चाहत्यांनाही सहभागी करुन घेणाऱ्या याच सोनमनं नुकताच एक फोटो शेअर…

Read More

Sonam Kapoor Baby Shower: दाढीमिशांमध्ये सोनमच्या Baby Shower ला हजेरी लावणाऱ्या व्यक्तीचीच जोरदार चर्चा

[ad_1] Sonam Kapoor Baby Shower: बॉलिवूडची फॅशनिस्ता अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूरला मातृत्त्वाची चाहूल लागल्या क्षणापासून तिच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवा अनुभव आणताना दिसत आहे. गरोदरपणातील फोटोशूट असो किंवा मग बेबीमूनच्या निमित्तानं एका सुरेख ठिकाणी फिरण्यासाठी जाणं असो. (Bollywood Actor Sonam Kapoor baby shower musician leo kalyan grabs) सोनमला या दिवसांमध्ये शक्य त्या…

Read More

‘या’ अभिनेत्रीचं गरोदरपणातील सौंदर्य पाहून म्हणाल, Uff तेरी अदा…

[ad_1] मुंबई : असं म्हणतात की, गरोदरपणात कोणत्याही महिलेच्या सौंदर्यात आणखी भर असते. कारण हे गरोदरपणातील सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर झळकत असतं. एका नव्या जीवाला आपण या पृथ्वीवर आणणार हीच भावना या सौंदर्यात दरप दिवशी नव्यानं भर टाकत असते.  या काळात कोणत्या इतर कारणाची सौंदर्य वाढवण्यासाठी गरजच भासत नाही. कारण पुरेसा आनंद आणि आपल्या लोकांची साथ…

Read More