सोनम कपूरचा लाडका लेक झाला 1 वर्षाचा… Happy Birthday Vayu!
[ad_1] Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लाडक्या लेकाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा रंगलेली आहे. सोनम कपूरनं अद्याप आपल्या लेकाचं नावं रिविल केलेले नाही. सोनम कपूर हिनं इन्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या लाडक्या लेकाचा फोटो रिशेअर केला आहे. यावेळी करीना कपूर खान हिनं इन्टाग्रामवर सोनम कपूरच्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच…