Headlines

65 वय असतानाही अनिल कपूर इतका फिट कसा, लेकीनं उलघडलं रहस्य

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा फिटनेस ही त्याची ओळख आहे. वयाच्या 65 व्या वर्षीही अनिल कपूर 40 वर्षांच्या व्यक्तीचा फिटनेस राखतो आणि त्याचा फिटनेस लोकांना प्रेरणा देतो. अनिल कपूरप्रमाणेच त्यांची मुलगी सोनम कपूरही अतिशय निरोगी जीवनशैली फॉलो करते. अलीकडेच सोनमने तिचे वडील अनिल कपूर यांच्या फिटनेसचे काही सिक्रेट शेअर केले आहेत. मीडियाशी बोलताना सोनम कपूरने…

Read More

‘माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे, कारण…’; सोनम कपूरचा पतीबद्दल मोठा खुलासा

Sonam kapoor On Anand Ahuja: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करताना दिसले. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या तिचा पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. त्यात तिच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने २०२३ या वर्षात तिच्या…

Read More

‘त्या’ व्हिडीओवरुन सोनम कपूरच्या सासरी खळबळ; Youtuber ला कायदेशीर नोटीस; नेमकं त्यात असं काय?

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी व्हिडीओतून रोस्ट करणाऱ्या एका युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. युट्बूरने सोनम कपूर, आनंद अहुजा आणि तिच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. हा ब्रँड उभा करण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. रागिनी असं या या युट्यूबरचं नाव आहे. …

Read More

सोनम कपूरचा लाडका लेक झाला 1 वर्षाचा… Happy Birthday Vayu!

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लाडक्या लेकाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा रंगलेली आहे. सोनम कपूरनं अद्याप आपल्या लेकाचं नावं रिविल केलेले नाही. सोनम कपूर हिनं इन्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या लाडक्या लेकाचा फोटो रिशेअर केला आहे. यावेळी करीना कपूर खान हिनं इन्टाग्रामवर सोनम कपूरच्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा…

Read More

‘मला माफ कर, मी तुझ्या…’, राणा डग्गुबतीने मागितली सोनम कपूरची जाहीर माफी

दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने (Rana Daggubati) अभिनेत्री सोनम कपूरची (Sonam Kapoor) जाहीर माफी मागितली आहे. एका कार्यक्रमात केलेल्या विधानानंतर सोनम कपूरबद्दल इतक्या प्रमाणात नकारात्मकता पसरली असल्याची खंत व्यक्त करत त्याने माफी मागितली आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना राणा डग्गुबतीने सोनम कपूरचं नाव न घेता म्हटलं होतं, एका ‘हिंदी अभिनेत्री’ने चित्रपटाच्या सेटवर दुलकर सलमानचा (Dulquer Salman)…

Read More

king charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात सोनमचं भाषण; पाहून अनेकजण म्हणतात, पाचवीतलं पोर यापेक्षा बरं लिहितं…

Sonam Kapoor Speech at King Charles III’s Coronation : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनं किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात हजेरी लावली होती. ती एकमेव भारतीय होती जिला हा मान मिळाला होता. हा खूप मोठा सोहळा होता. या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या एक दिवसानंतर रविवारी म्हणजेच 7 मे रोजी…

Read More

Sonam Kapoor Lehenga: सोनम कपूरच्या लग्नातल्या लेहेंग्याची बातच न्यारी! NMACC मध्ये झळकला महागडा लेहेंगा

Sonam Kapoor Lehenga at NMACC: काही दिवसांपुर्वी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Amabani) यांनी आपल्या कल्चरल सेंटरचे थाटात उद्घाटन केले. यावेळी जगभरातील अनेक मोठे मोठे सेलिब्रेटी या एनएमसीसी गालासाठी (NMACC Gala) उपस्थित होते. एव्हाना सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले सेलिब्रेटींच्या फॅशनस्टाईल्सभोवती. या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (Nita Mukesh Ambani Cultural Centre) जगभरातील कला…

Read More

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center video : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News) भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार, नृत्य,…

Read More

Guess Who : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Celeb Childhood Photo: सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो…

Read More

Sonam Kapoor नं मुलगा वायूसाठी घेतला हा मोठा निर्णय, पापाराझींना बसला धक्का

Sonam Kapoor’s Big Decision on Her Son : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. इतकंच काय तर तिला बॉलिवूडची फॅशननिस्टा असं अनेक लोक बोलतात. काही दिवसांपूर्वी सोनमनं तिच्या मुलाला जन्म दिला असून तो आता 4 महिन्यांचा आहे. तिच्या मुलाचे नाव वायू आहे. सोनम तिच्या…

Read More