Raghav Ajinkya Rahane! मराठमोळ्या क्रिकेटरच्या मुलाची पहिली झलक पाहिलीत का?

Ajinkya Rahane baby boy Raghav rahane : नुकतंच मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुसऱ्यांदा बाबा झाला. यावेळी अजिंक्यची पत्नी राधिका धोपवकर (Radhika Dhopavkar) हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तर आता या चिमुकल्याचं बारसं करण्यात आलंय. राधिका आणि अजिंक्य यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव ‘राघव’ (Raghav rahane) असं ठेवलं आहे. राधिकाने राघवचा पहिला…

Read More

कोल्हापूरात तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ | husband kill wife suspicion of character murder son and daughter tripple murder in kagal police kolhapur

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासो माळी (वय ४२) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल दुपारी…

Read More

या शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक ! brahmastra सिनेमाच्या अपयशानंतर ‘या’ दोन कंपन्यांच्या शेअर्सचं कोट्यवधींचं नुकसान..

INOX and PVR stocks crash :सध्या बॉलीवूड मध्ये चाललंय तरी प्रश्न उभा राहिलाय कारण बॉयकॉट(boycott) च्या ग्रहणाने बॉलीवूडला ग्रासलंय . गेले काही महिन्यांत बॉलीवूडमधील बॅक टू बॅक मेगा फ्लॉप चित्रपटांमुळे(flop movies in bolywood this days) चित्रपटांच्या निर्मात्यांव्यतिरिक्त चित्रपट वितरक आणि चित्रपटगृहांच मोठे नुकसान झाले आहे. बिग-बजेट बॉलीवूड चित्रपट ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा चित्रपट ९…

Read More

#boycott brahmastra..Alia-Ranbirला त्यांची..हातात स्पीकर घेऊन चक्क थियेटर समोर धक्कादायक क्रृत्य..VIDEO व्हायरल

boycott brahmastratrend on social media: आलिया रणबीर(alia ranbir )यांचा बहुचर्चित ब्रह्मास्त्र (brahmastra) सिनेमा अखेर रिलीज झाला. रिलीजच्या आधी पासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता रिलीज झाल्यानंतरसुद्धा सिनेमामागचा हा वाद संपण्याचा नाव घेत नाहीये, सोशल मीडियावर #brahmastra boycott ट्रेंड (trending)जोरात सुरु आहे. सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीझ झाला त्यानंतर संमिश्र प्रतिसाद येतो आहे . नुकताच…

Read More

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर मुलाची भावुक पोस्ट, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. नव्वदच्या दशकात नाट्यवलयात प्रदीप पटवर्धन यांनी आपला वेगळा ठसा उमटवायला सुरूवात केली होती. मोरूची मावशी हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात निश्चित मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या एकलुत्या एका मुलाने नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर केली…

Read More

In Pics : अंबानी कुटुंबातील आणखी एक ग्रँड वेडिंग, झळकतेय नुसती श्रीमंती

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि अभिनेत्री टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी आणि कृष्णा (Anmol Krishna Wedding) यांचे लग्न चर्चेत होते. या भव्य लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये अंबानी कुटुंबाची श्रीमंती झळकत आहे. ग्रँड वेडिंग लग्नसोहळ्यातील हे खास छायाचित्रही खूप पसंत केले जात आहे. अनमोलचे लग्न त्याची चुलत बहीण ईशा अंबानी हिने…

Read More

मुलासोबत शाहरूखला करायचंय काम पण, कोण ठरतंय मोठा अडथळा?

मुंबई : शाहरूख खानचा मुलगा अबराम खान यांची लोकप्रियता कोणत्या स्टारपेक्षा काही कमी नाही. शाहरूखच्या चाहत्यांना अबरामला सिल्वर स्क्रिनवर पाहायचं आहे. मात्र या गोष्टीला अजून वेळ आहे. काही वर्षांपूर्वी शाहरूखला अबरामशीसंबंधीत एक प्रश्न विचारला होता. ज्याचं त्याने खूप मजेशीर उत्तर दिलं होतं. अबराम खानसोबत करायचंय काम? शाहरूख आणि त्याच्या चाहत्यामधील जुनं चॅट सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

डोळ्यात पाणी आणेल असा हा मायलेकाचा व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : आईचं तिच्या मुलासोबतचं नातं हे फार घट्टं नातं आहे. आई मुलाला आपल्या पोटात नऊ महिने वाढवते. इतकंच काय तर त्याला लहानाचं मोठं करते. त्याला काय हवं नकोते पाहाते. आई आपल्या बाळाला आपल्या प्राणापेक्षाही जास्त जपते. त्यामुळे आपल्या मुलाला काहीही झालं तरी आईच्या डोळ्याच चटकन पाणी येणे. त्यामुळे आईच्या प्रेमाशी आपण कधीही तुलना करु…

Read More

मुलींना वडिलांच्या संपत्तीत कधी वाटा मिळत नाही? कायदा काय सांगतो? जाणून घ्या

मुंबई : मालमत्ता आणि पैसे हा एक वादाचा मुद्दा आहे. यावरुन नात्या नात्यात लोक भांडू लागतात. एवढच काय तर काहीवेळा सख्खे भाऊ या वादावरुन एकमेकांच्या जीवावर उठतात. परंतु यात आता आणखी एक वादाचा मुद्दा आहे. तो म्हणजे मालमत्तेत मुलींना मिळाणारे अधिकार, मालमत्तेत मुलींच्या वाट्यावरुन नेहमीच वाद होत आले आहेत. मुलींना मालमत्तेत कोणते अधिकार मिळतात, हाही…

Read More