Headlines

Mallikarjuna Kharge election as congress President no more excitement in Solapur print politics news ysh 95

[ad_1] एजाज हुसेन मुजावर सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाल्यानंतर त्याबद्दल सोलापुरात काँग्रेसजनांनी जल्लोष न करता थंडेपणाने स्वागत केले. काँग्रेस भवन परिसरात कोणताही उत्साह पाहायला मिळाला नाही. खरगे हे सोलापूरच्या शेजारीच कर्नाटकातील गुलबर्गा येथून वर्षानुवर्षे प्रतिनिधित्व करत असत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शेजारी म्हणून सोलापूरशी त्यांचा…

Read More

VIDEO: मरणानंतरही मरण यातना ! पुलाअभावी नदीच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा, सोलापुरातील घटना | funeral procession through flood water harana river not have bridge akkalkot Solapur rmm 97

[ad_1] सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला सध्या पूर आला आहे. नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पितापूर आणि आकांतळा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची खूपच कमी असल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे. अशा स्थितीत परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. दरम्यान याठिकाणी एक हृदय पिळवटून…

Read More