Headlines

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना

23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत सोलापूर: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घेण्यासाठी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे…

Read More

‘चला जाणुया नदीला’ अभियानाचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

सोलापूर : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ‘चला जाणुया नदीला’ या अभियानाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक पार पडली. यामध्ये मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी हे अभियान कशा पध्दतीने राबविले गेले पाहिजे, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आवश्यक आहे. कोणकोणत्या पध्दतीने हे अभियान यशस्वी होईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीमध्ये  देण्यात आलेल्या सूचनाबाबत काय…

Read More

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी | Lakhs devotees gather in Pandharpur for Kartiki Yatra

[ad_1] सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी अवघे पंढरपूर लाखो वारकरी आणि भाविकांच्या गर्दीने गजबले आहे. यंदा यात्रेत गुरूवारी अडीच लाख भाविक दाखल झाले असून उद्या कार्तिकी एकादशीला चार लाखांपेक्षा अधिक भाविकांची मांदियाळी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पंढरपूर भाविक आणि वारक-यांनी फुलून गेले असून सर्व मठ, धर्मशाळा, हाॕटेल, लाॕजमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. विठ्ठल मंदिर…

Read More

नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये

– सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन सोलापूरचे सुपूत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मानपत्र,स्मृतीचिन्ह देवून सन्मान महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलची राज्यस्तरीय वकील परिषद सोलापूर, दि.16 – माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यावसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत…

Read More

२०२४ च्या निवडणुकीत मोदींविरोधात कोणता चेहरा? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले… | NCP Sharad Pawar on PM Narendra Modi 2024 Lok Sabha Election Solapur sgy 87

[ad_1] २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा घडवण्यासाठी मोलाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधी भाष्य केलं आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते….

Read More

ग्रामीण भागात दफनभूमीसाठी प्रस्ताव पाठवा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर,दि.8 (जिमाका): ग्रामीण भागातील दहन / दफनभूमी नसलेल्या गावांनी स्थानिक गाव पातळीवर शासकीय जागा उपलब्ध असल्यास जागा मागणीसाठी संबंधीत ग्रामपंचायतीने ठराव करावा. शिवाय जागेला पोहोच रस्ता आहे, याची खात्री करून मोजणी नकाशासह, अ.ब.क.ड परिशिष्टात जागा मागणीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्ह्यातील दहन/दफनभूमीच्या…

Read More

गौराई समोर साकारला गाव-गाड्याचा देखावा

सोलापूर / प्रभाकर गायकवाड – महाराष्ट्रमध्ये मोठा उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो. मागील दोन वर्षात कोविडमुळे हा सण काही बंधनात साजरा करावा लागला होता. मात्र दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सण बंधन मुक्त साजरा होत आहे. गणपती आणि गौराई समोर विविध देखावे सादर करत गणेश मंडळ आणि कुटुंब समाज प्रबोधन करीत असतात. त्याचाच एक भाग…

Read More

शिवराई फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम

सोलापूर /ए.बी.एस न्युज नेटवर्क – देशाचा 75 वा अमृत महोत्सव देशभर हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जात आहे. यासोबतच अनेक संस्था संघटना विविध उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवराई फाउंडेशन च्या वतीने रानमसले येथे वृक्षारोपण व झेंड्याचे वाटप करण्यात आले. देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिवराई फाउंडेशन च्या वतीने…

Read More

सोलापूर महानगरपालिकेत सामूहिक राष्ट्रगीत गायन

सोलापूर/ एबीएस न्यूज नेटवर्क – केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हार तिरंगा उपक्रमा संदर्भात 9 ऑगस्ट रोजी एकाच वेळेला राष्ट्रगीत गायन होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते.त्याच अनुषंगाने 9 ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायनाचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले होते….

Read More

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सोलापूर विभागातील  विद्युतीकरण आणि दुहेरीकरण कामांची पाहणी

भिगवण / एबीएस न्यूज नेटवर्क – वाशिंबे सेक्शन 9 ऑगस्ट रोजी NI उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आला.  भिगवण ते वाशिंबे दरम्यानच्या उर्वरित विभागाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम आज पूर्ण झाले आहे.  त्यामुळे मुंबई ते चेन्नई हा संपूर्ण मार्ग दुहेरी मार्गाचा झाला आहे.  असा होता हा मार्ग – भिगवण ते वाशिंबे हा भाग २८.४८…

Read More