Headlines

सोहा अली खानकडून पती, कुणाल खेमूला जबर मारहाण; Viral Video तील प्रसंग हादरवणारा

[ad_1] मुंबई : पतीपत्नीच्या नात्यात बऱ्याचदा खटके उडत असतात, पण हे वाद आणि मतभेद शक्यतो आपापसातच मिटवण्याला अनेक जोड्या प्राधान्य देताना दिसतात. घरातले वाद चव्हाट्यावर कशाला, असंच म्हणत या जोड्या वादावर तोडगा काढताना दिसतात. पण, एका लोकप्रिय बॉलिवूड जोडीनं तर हद्दच केली.  अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू या दोघांमध्येही सध्या असं काहीतरी…

Read More